Testimonials
Rajendra Prakash Randhir - Nashik
We have been visiting Dr. Sandip Korde for last 5 years. My elder son used to stammer till he was 7 years old. He completely recovered from this problem within 6 months of starting the treatment of Dr. Sandip and he started speaking properly. Even I had a problem with the hip which was not allowing me to walk freely. With his treatment, I am able to walk and run seamlessly.
My wife was also suffering from the dust allergy and my younger was consistently suffering from cold and cough. He was not able to recover with all the antivirals that were recommended, but with homeopathy medicines given by Dr. Korde, his condition improved greatly. My entire family beame very healthy in the past few years because of Dr. Sandip's treatment.
प्रतिक्रिया
राजेंद्र प्रकाश रणधीर - नाशिक
मी डॉ संदिप कोरडे सर यांची माझ्या फॅमिलीसाठी 5 वर्षापासून ट्रिटमेंट घेत आहे. माझा मोठा मुलगा 7 वर्षापर्यंत बोबडा (तोतरा) बोलायचा, सरांच्या ट्रिटमेंटमुळे 6 महिन्यांतच स्पष्ट बोलायला लागला.
मला पायाच्या खुब्याला त्रास होता, चालतांना झोपतांना खूप त्रास व्हायचा पण सरांच्या ट्रिटमेंट मुळे तो बरा झाला, एवढेच नाही तर मी आता एक्सरसाईज पण करू शकतो (रनिंग सुद्धा ).
माझ्या मिसेसला धुळीची ॲलर्जी आहे, तिलाही सरांच्या ट्रिटमेंट मुळे बराच फरक आहे. माझ्या लहान मुलाला वारंवार सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होत असे ऍन्टीवायरल वारंवार द्यावे लागत असे. तो 1 वर्षाचा असतांना सरांची ट्रिटमेंट सुरू केली. तेव्हापासून त्रास कमी झाला.
माझा परिवार सरांच्या ट्रिटमेंटमुळे निरोगी आहे.